{
  "village_code": "271800070229590000",
  "village_name": "आंबा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:40:03Z",
  "surveys": [
    "450"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमुळ जमीन मालक कल्पना कौतिक धुमाळ व बालाजी विष्णु धुमाळ यांची मोजे.आंबा शिवारात गट नंबर 450 क्षेत्र 0 हे 70 आर सामाईक शेतजमीन आसुन आपापसात विभाजन केली शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने खालील प्रमाणे क्षेत्रामध्ये विभाजन करून घेतले आहे.\n1) कल्पना कौतिक धुमाळ यांना शिवारातील गट नंबर 450 क्षेत्र 0 हे 70 आर पैकी क्षेत्र 0 हे 35 आर\n2) बालाजी विष्णु धुमाळ यांना शिवारातील गट नंबर 450 क्षेत्र 0 हे 70 आर पैकी क्षेत्र 0 हे 35 आर\nआशे एकूण क्षेत्र 0 हे 70 आर वरील प्रमाणे विभाजन करून घेतली असून शेतजमीन यापुर्वी प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र अ.क्र.7017 DG 730779 दिनांक 21/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "तुषार नवनाथ गायकवाड"
}
