{
  "village_code": "271800070229610000",
  "village_name": "वाढोना",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2256,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:43:56Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमुळ जमीन मालक दिपक ज्ञानदेव तनपुरे यांची मौजे वाढोणा शिवारात गट नंबर 74 मध्ये क्षेत्र 1 हे 05 आर शेतजमीन आसुन त्यांनी त्यांचा भाऊ नामे श्रीरंग ज्ञानदेव तनपुरे यांना सदरील गटातील 1 हे 05 आर संपुर्ण शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र बॉन्ड क्र 76AB 146636 दिनांक 06/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "विजय विष्‍णु जाधव"
}
