{
  "village_code": "271800070229610000",
  "village_name": "वाढोना",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2260,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:43:56Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा तहसीलदार परतूर यांचे आदेश जा.क्र.२०२६/महसूल/आरओआर/कावी दि.०६/१०/२०२६ मा. तहसीलदार परतूर यांच्या आदेशान्वये मौजे वाढोणा येथील गट क्र.१५२ मधून जनाबाई आनंदराव राजबिंडे यांना जाणे येणे साठी गाडीरस्ताचा हक्क याद्वारे मंजुर करण्यात आलेला असल्यामुळे ७/१२ च्या इतर हक्कात नोंद घेण्या करिता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विजय विष्‍णु जाधव"
}
