{
  "village_code": "271800070229630000",
  "village_name": "रोहीना बु.",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2047,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:34:09Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार : नवचेतना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कटाळा खु.ता.मंठा जि.जालना तर्फे अध्यक्ष भाऊसाहेब भगवानराव ठुबे\nलिहून देणार : धोंडीबा ज्ञानोबा निर्वळ रा. रोहीना बु.ता.परतूर यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 2791-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- प्रति वार्षीक भाडे घेऊन मौजे रोहीना बु.येथील गट नंबर/ सर्वे नंबर 194 मधील 0 हे.40 आर शेतजमीन कालावधी 30 वर्षासाठी नवचेतना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कटाळा खु.ता.मंठा जि.जालना तर्फे अध्यक्ष भाऊसाहेब भगवानराव ठुबे यांना भाड्याने दिली.अपत्राकावरून नोंद घेतली.",
  "talathi": "सुनील सुरेशराव नरवटे"
}
