{
  "village_code": "271800070229650000",
  "village_name": "एकरुखा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:46:20Z",
  "surveys": [
    "41/इ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर\nलिहून घेणार : प्रल्हाद तात्या उबाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 41/इ तपशिल : दिनांक 05/08/2021 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा परतूर चा प्रल्हाद तात्या उबाळे यांच्या नावे र.रु.211000/- कर्ज. - 1219\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर यांचेकडील पत्र/ दाखला क्र.SBI/AGRI/NOC/FY 25-26/2870 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनील सुरेशराव नरवटे"
}
