{
  "village_code": "271800070229680000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3011,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:51:14Z",
  "surveys": [
    "62",
    "78",
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर\nलिहुन घेणार : शिवाजी ज्ञानदेव खोसे\nयांनी सर्व्हे क्रमांक 78 वर फेरफार क्रमांक 2368 ने घेतलेला बोजा दिनांक 20/07/2019 रोजी भारतीय स्टेट बँक चा शिवाजी ज्ञानदेव खोसे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 78 वर फेरफार क्रमांक 2046 ने घेतलेला बोजा १४६००० शिवाणी ज्ञानदेव २०५२ नुसार\n: 81 तपशिल : दिनांक 20/07/2019 रोजी भारतीय स्टेट बँक चा शिवाजी ज्ञानदेव खोसे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 2368\nसर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : १४६००० शिवाजी ज्ञानदेव फेरफार क्र.२०५२ नुसार - 995\n62 तपशिल : 20000/- शिवाजी ज्ञानदेव खोसे - 904\nस्टेट बँक ऑफ हैद्रबाद शाखा परतूर - 904\nसर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : दिनांक 20/07/2019 रोजी भारतीय स्टेट बँक चा शिवाजी ज्ञानदेव खोसे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 2368\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर यांचेकडील पत्र/दाखला क्र.SBI/AGRI/NOC/FY 25-26/2875 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनील सुरेशराव नरवटे"
}
