{
  "village_code": "271800070229680000",
  "village_name": "कोरेगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:51:14Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर\nलिहून घेणार : सुनिता लक्ष्मणराव अंभुरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 243 तपशिल : दिनांक 29/04/2019 रोजी भारतीय स्टेट बँक परतूर चा सुनिता लक्ष्मणराव अंभुरे यांच्या नावे र.रु.184000/- कर्ज. - 2331\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर यांचेकडील पत्र/ दाखला क्र. SBI/AGRI/NOC/FY 25-26/2887 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनील सुरेशराव नरवटे"
}
