{
  "village_code": "271800070229720000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:56:08Z",
  "surveys": [
    "167",
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nजमीन मालक प्रल्हाद आबाराव कातारे रा. चिंचोली ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे चिंचोली शिवारातील गट क्रमांक 167 मधील क्षेत्र 0 हे 71 आर व गट क्रमांक 174 मधील क्षेत्र 0 हे 13 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे बालासाहेब प्रल्हाद कातारे यांना गट क्रमांक 167 मधील क्षेत्र 0 हे 71 आर व गट क्रमांक 174 मधील क्षेत्र 0 हे 13 आर संपूर्ण शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730430 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
