{
  "village_code": "271800070229720000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:00:30Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nजमीन मालक सुमनबाई भगवान कातारे, अशोक भगवानराव कातारे रा. चिंचोली ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे चिंचोली शिवारामध्ये सुमनबाई भगवान कातारे यांचे नावे गट क्रमांक 191 मधील क्षेत्र 2 हे 13 आर व अशोक भगवानराव कातारे यांचे 191 मधील क्षेत्र 1 हे 19 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने पुढील प्रमाणे वाटणी करून दिली आहे. सुमनबाई भगवान कातारे यांनी त्यांचा मुलगा नामे अशोक भगवानराव कातारे यांना गट क्रमांक 191 मधील क्षेत्र 2 हे 13 आर पैकी क्षेत्र 1 हे 13 आर व नातू नामे भागवत अशोक कातारे यांना गट क्रमांक 191 मधील क्षेत्र 1 हे 00 आर शेतजमीन वाटून दिली. तसेच अशोक भगवानराव कातारे यांनी त्यांची पत्नी नामे सविता अशोकराव कातारे यांना गट क्रमांक 191 मधील क्षेत्र 1 हे 19 आर संपूर्ण शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 828110 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
