{
  "village_code": "271800070229730000",
  "village_name": "वरफळ",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:39:47Z",
  "surveys": [
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nजमीन मालक ज्ञानेश्वर लक्ष्मणराव माने रा.परतूर ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे वरफळ शिवारातील गट क्रमांक 280 मधील क्षेत्र 2 हे 85 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे सारंग ज्ञानेश्वर माने यांना गट क्रमांक 280 मधील क्षेत्र 2 हे 85 आर पैकी क्षेत्र 2 हे 05 आर शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730748 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "के के वावरे"
}
