{
  "village_code": "271800070229730000",
  "village_name": "वरफळ",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:56:47Z",
  "surveys": [
    "162",
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nचूक दुरुस्ती लिहुन देणार:- बलजितसिंग रूजपालसिंग जुनी, अनुलोर तोफनसिंग चव्हाण, करमजीकोर संजयसिंग बावरी, दिलजीतकोर शेरसिंग बावरी, बिजलीकोर संतोषसिंग बावरी, किस्मतकुवर रूजपालसिंग जुनी (खाता क्रमांक:-284) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 162 क्षेत्र 0 हे 30 आर व गट क्रमांक 17 क्षेत्र 1 हे 50 आर लिहुन घेणार:- हरदीपसिंग रूजपालसिंग जुनी यांना दुय्यम निबंधक परतूर ता.परतूर जिल्हा जालना यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 3149-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "के के वावरे"
}
