{
  "village_code": "271800070229740000",
  "village_name": "वरफळवाडी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:40:26Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nजमीन मालक गोविंद कचरुलाल मल्लावत व राणी बद्री अग्रवाल यांनी अर्ज देऊन कळविले कि, त्यांच्या नावे मौजे वरफळवाडी शिवारातील गट न 154 मध्ये क्षेत्र 1 हे 08 आर सामाईक शेतजमीन असून सदरची शेतजमीन हि त्यांनी दुय्यम निंबधक कार्यालय परतूर यांचे खरेदी दस्त क्र.1788/ 2026 दिनांक :- 04/06/2026 रोजी श्री बालासाहेब बद्रिनारायण ढवळे यांच्या कडून खरेदी केली असून इतर अधिकारातील संपूर्ण विहीरीचा हिस्सा देखील खरेदी केला आहे परंतु इतर अधिकारात सदरची नोंद प्राप्त न झाल्यामुळे इतर अधिकारातील बालासाहेब बद्रिनारायण ढवळे यांच्या विहिरीची नोंद कमी करून गोविंद कचरुलाल मल्लावत व राणी बद्री अग्रवाल यांच्या नावे विहिरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "के के वावरे"
}
