{
  "village_code": "271800070229740000",
  "village_name": "वरफळवाडी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:56:59Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nजमीन मालक पवन संतोष सावंत, विशाल संतोष सावंत रा.वरफळ ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे वरफळवाडी शिवारातील गट क्रमांक 42 मधील क्षेत्र 1 हे 00 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी आपापसात पुढील प्रमाणे क्षेत्र विभागून घेतले आहे. पवन संतोष सावंत यांना 0 हे 50 आर व विशाल संतोष सावंत यांना 0 हे 50 आर शेत जमीन वाटून घेतली आहे. करिता अर्ज व 100 रुपये मुद्रांक क्रमांक 77AB 729932 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "के के वावरे"
}
