{
  "village_code": "271800070229740000",
  "village_name": "वरफळवाडी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1589,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:56:59Z",
  "surveys": [
    "151",
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nजमीन मालक सुनील चंद्रकांत चौधरी रा.परतूर ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे वरफळवाडी शिवारातील गट क्रमांक 151 मधील क्षेत्र 3 हे 60 आर व गट क्रमांक 153 मधील क्षेत्र 2 हे 88 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी पुढील प्रमाणे क्षेत्र वाटून दिले आहे. त्यांची पत्नी नामे अल्पना सुनील चौधरी यांना गट क्रमांक 151 मधील क्षेत्र 3 हे 60 आर पैकी 2 हे 0 आर शेतजमीन वाटून दिली. तसेच त्यांचा मुलगा नामे देवेश सुनील चौधरी यांना गट क्रमांक 153 मधील क्षेत्र 2 हे 88 आर संपूर्ण शेतजमीन वाटून दिली आहे. करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 828266 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "के के वावरे"
}
