{
  "village_code": "271800070229760000",
  "village_name": "सालगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:54:56Z",
  "surveys": [
    "27/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nजमीन मालक मंडोधरी विष्णू चव्हाण रा. रेवलगाव ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे सालगाव शिवारातील गट क्रमांक 27/9 मधील क्षेत्र 0 हे 81 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे शिवराम विष्णू चव्हाण यांना गट क्रमांक 27/9 मधील क्षेत्र 0 हे 81 आर पैकी 0 हे 40 आर शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730375 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
