{
  "village_code": "271800070229760000",
  "village_name": "सालगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:54:56Z",
  "surveys": [
    "12/2",
    "29/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nजमीन मालक चतुराबाई अच्युतराव गाढवे, अशोक अच्युतराव गाढवे रा. सालगाव ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे सालगाव शिवारामध्ये चतुराबाई अच्युतराव गाढवे यांचे नावे गट क्रमांक 12/2 मधील क्षेत्र 1 हे 62 आर व अशोक अच्युतराव गाढवे यांचे 0 हे 55 आर आणि गट क्रमांक 29/2 मधील क्षेत्र 0 हे 82 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने चतुराबाई अच्युतराव गाढवे यांनी त्यांचा मुलगा नामे अशोक अच्युतराव गाढवे यांना गट क्रमांक 12/2 मधील क्षेत्र 1 हे 62 आर संपूर्ण शेतजमीन वाटून दिली. तसेच अशोक अच्युतराव गाढवे यांनी त्यांची पत्नी कमलाबाई अशोक गाढवे यांना गट क्रमांक 12/2 मधील क्षेत्र 0 हे 55 आर आणि गट क्रमांक 29/2 मधील क्षेत्र 0 हे 82 आर संपूर्ण शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730299 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
