{
  "village_code": "271800070229810000",
  "village_name": "सातोना खु.",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3136,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:52:48Z",
  "surveys": [
    "200",
    "201"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जालना\nगहाणखत लिहुन देणार : दत्ता अरुणराव कबाडी ,विमल दत्ता कबाडी रा. सातोना खु. यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3248-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 883000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200, 201 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता अरुणराव कबाडी ,विमल दत्ता कबाडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 883000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
