{
  "village_code": "271800070229810000",
  "village_name": "सातोना खु.",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:52:48Z",
  "surveys": [
    "394"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार डिगांबर संपतराव आकात सातोना खुर्द ता. परतूर जिल्हा जालना यांची मौजे सातोना खुर्द शिवारातील गट क्रमांक 394 शेत जमीन यांच्या नावे आहे परंतु अर्जदार यांचे 7/12 मध्ये नाव दिगांबर संपतराव आकात या चुकीच्या नावाची नोंद झाली आहे त्यांचे खरे नाव डिगांबर संपतराव आकात आहे. करिता पुढील प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यात येते आहे. करिता दिगांबर संपतराव आकात ऐवजी डिगांबर संपतराव आकात या दोन्ही नावाची एकच व्यक्ती असल्या बाबत चे 100 रुपये मुद्रांका क्रमांक 76 AB 559344 वरील शपथपत्र, आधार कार्ड, अर्ज दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
