{
  "village_code": "271800070229810000",
  "village_name": "सातोना खु.",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:35:40Z",
  "surveys": [
    "509"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nजमीन मालक सोनाजी विश्वनाथ आकात रा. सातोना खुर्द ता. परतूर यांची मौजे सातोना खुर्द शिवारातील गट क्रमांक 509 मधील क्षेत्र 0 हे 35 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांची पत्नी नामे मिरा सोनाजी आकात यांना गट क्रमांक 509 मधील क्षेत्र 0 हे 35 आर संपूर्ण शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DS 619080 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
