{
  "village_code": "271800070229820000",
  "village_name": "सातोना बु.",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:53:51Z",
  "surveys": [
    "430"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदार जयप्रकाश रामगोपाल काबरा यांनी अर्ज देऊन कळवले कि, त्यांची शेत जमीन मौजे सातोना बु शिवारातील गट क्रमांक ४३० मधील क्षेत्र ३ हे ५४ आर सामाईक शेत जमीन असून हि शेत जमीन वारस फेरफार क्रमांक ३०४४ नुसार आलेली आहे. परंतु वारसा मधुन आई जमनाबाई रामगोपाल काबरा हे दिनांक:- १६/०४/२०२२ रोजी मृत्यू झाले आहेत. करिता 7/12 मधून त्यांचे नाव मृत्यूपत्र, अर्ज, वारस शपथपत्र, पंचनामा, व जाहीर प्रगटन,स्थानिक चौकशी अहवाल दिल्यावरून जमनाबाई रामगोपाल काबरा हे नाव कमी करण्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रल्‍हाद देशमुख"
}
