{
  "village_code": "271800070229820000",
  "village_name": "सातोना बु.",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:36:08Z",
  "surveys": [
    "415"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nशेतजमीन मालक जगन्नाथ मधुकर बिडवे त्यांच्या नावे मौजे सातोना बु. शिवारातील गट क्र.415 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे 64 आर शेतजमीन पैकी त्यांनी नामे शांताबाई मधुकर बिडवे यास गट क्र.415 मध्ये क्षेत्र 1 हे 64 आर शेतजमीन वाटणीने वाटून देऊन या पूर्वीच ताब्यात दिलेली आहे.वरील प्रमाणे शेतजमीन नावे करण्याकरिता केलेली वाटणी हि त्यांच्या कुटुंबात सर्वाच्या समंतीने झालेल्या तडजोड नुसार व वहीती ताब्यानुसार करण्यात आलेली आहे सदरील वाटणी हि कौटुंबिक गरजेपोटी व शेतजमीन व्यवस्थापनाच्या उद्देशाने केली आहे करीता सबंधीतांनी विनंतीअर्ज व 500 रु.बॉंन्ड DG-828292 दिनांक 29/10/2026 पेपरवरील वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "प्रल्‍हाद देशमुख"
}
