{
  "village_code": "271800070229830000",
  "village_name": "उस्मानपुर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:45:21Z",
  "surveys": [
    "17",
    "19",
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nजमीन मालक लिहून देणार कुंडलिक लक्ष्मण राउत यांचे मालकीचे मौजे उस्मानपुर शिवारातील गट नं २०६ मध्ये क्षेत्र ० हे ८१ आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी संपुर्ण ० हे ८१ आर शेतजमीन मुलगा नामे परमेश्वर कुंडलिक राउत यांना तसेच गट नं १९ मध्ये लिहून देणार कुंडलिक लक्ष्मण राउत यांचे मालकीचे क्षेत्र ० हे १४ आर व गट १७ मध्ये ० हे १५.५० शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी संपुर्ण ० हे १५.५० आर शेतजमीन मुलगा नामे सिद्धेश्वर कुंडलिक राउत यांना ५०० रु बॉंड पेपर ज्याचा बोंड नं DG730458 दि ०८/१०/२०२६ नुसार वाटणीपत्राधारे वाटून दिली.",
  "talathi": "प्रल्‍हाद देशमुख"
}
