{
  "village_code": "271800070229830000",
  "village_name": "उस्मानपुर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:45:21Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nजमीन मालक काशीनाथ सुंदरराव आंबेकर रा.उस्मानपुर ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे उस्मानपुर शिवारातील गट क्रमांक 45 मधील क्षेत्र 1 हे 95 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे रोहित काशिनाथ आंबेकर यांना गट क्रमांक 45 मधील क्षेत्र 1 हे 95 आर पैकी क्षेत्र 1 हे 20 आर शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 568989 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रल्‍हाद देशमुख"
}
