{
  "village_code": "271800070229850000",
  "village_name": "रंगोपंत टाकळी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:30:15Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nमा. विशेष वसुली अधिकारी, जालना जिल्हा नागरी व कर्मचारी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. जालना, जि. जालना द्वारा - देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना, ता. जालना, जि. जालना यांचे कार्यालयामार्फत प्राप्त जप्ती बोजा आदेश जा.क्र.636/107(10)/स्था.मा.जप्ती आदेश दिनांक 05/10/2026 नुसार कर्जदार व प्रतिवादी क्र. 1) श्रीमती मनीषा अशोक ठोंबरे, रा.मु.पो.रंगोपंत टाकळी, ता.परतूर, जि.जालना यांचेकडून वादी संस्था देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना, ता.जि. जालना, शाखा परतूर या संस्थेची दिनांक 31/07/2026 अखेर एकूण थकबाकी ₹ 31,649/- येणे बाकी असल्यामुळे वादी संस्था यांचे पूर्ण वसुलीसाठी जामीनदार तथा प्रतिवादी क्र. 2) श्रीमती आशामती महादेव बापमारे यांच्या मौजे रंगोपंत टाकळी येथील गट क्र. 11 मधील त्यांच्या मालकीच्या एकूण 1 हे 00 आर इतक्या क्षेत्रावर वरील रकमेच्या जप्ती बोजाची आदेशान्वये नोंद घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कुणाल गुंटूक"
}
