{
  "village_code": "271800070229860000",
  "village_name": "गणेशपुर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 739,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:01Z",
  "surveys": [
    "9/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nमौ. गणेशपूर येथील खातेदार कमलबाई नामदेव वाघमारे रा. रंगोपंत टाकळी यांनी मौ. गणेशपूर शिवारातील गट नं. 9/2 मधील त्यांच्या नावे असलेल्या एकूण 1 हे 00 आर इतक्या जमिनीपैकी 0 हे 50 आर इतकी शेत जमीन त्यांचा मुलगा गंगाराम नामदेव वाघमारे रा. रंगोपंत टाकळी यांना बक्षीसपत्र क्र. 3228/2026 सह दुय्यम निबंधक कार्यालय परतूर नोंद दि. 09/10/2026 नुसार विना मोबदला संपूर्ण मालकीहक्कासह कायमस्वरूपी बक्षीस दिली आहे. करिता नोंदणीकृत बक्षीसपत्रानुसार सदर नोंद घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कुणाल गुंटूक"
}
