{
  "village_code": "271800070229860000",
  "village_name": "गणेशपुर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 740,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:01Z",
  "surveys": [
    "16/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसिलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सीआर-\nआदेश दिनांक : 01/10/2026\nअर्जदार दत्ता कारभारी मस्के रा. शेलगाव यांनी गणेशपूर शिवारातील गट क्र. 16/2/3 मधील त्यांच्या नावे असलेली एकूण 1 हे 26 आर इतकी संपूर्ण शेतजमीन त्यांची पत्नी नामे दैवशाला दत्ता मस्के रा. शेलगाव यांच्या नावे वाटणी करून दिलेली आहे. त्याअनुषंगाने मा. तहसिलदार परतूर यांचे आदेश जा.क्र.2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सीआर- दिनांक 01/10/2026 नुसार सदर नोंद घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कुणाल गुंटूक"
}
