{
  "village_code": "271800070229860000",
  "village_name": "गणेशपुर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:58:49Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्या. जालना\nलिहून घेणार : परमेश्‍वर लक्ष्‍मण सागडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 16/1 तपशिल : प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि.जालना यांचे कर्ज रु 200000/- परमेश्वर लक्ष्मणराव सागडे यांच्याकडे - 571\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र Ref.no:- PNSB/HO./Loan/2026-27/842 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कुणाल गुंटूक"
}
