{
  "village_code": "271800070229870000",
  "village_name": "अंगलगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:38:07Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणी पत्र\nज.मा. रत्नाकर एकनाथ खंदारे रा अंगलगाव यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 20 मधील क्षेत्र 1 हे 98 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांची पत्नी मनिषा रत्नाकर खंदारे यांना 1 हे 00 आर शेतजमीन वाटणी पत्रा आधारे वाटुन दिली. करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर वर बॉंड क्रमांक DG 730546 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण जोशी"
}
