{
  "village_code": "271800070229870000",
  "village_name": "अंगलगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:38:07Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणी पत्र\nज.मा.शिवाजी सिताराम आकात आणि सुर्यभान सिताराम आकात रा सातोना खु यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 61 मध्ये क्षेत्र 2 हे 00 आर सामाईक शेतजमीन असुन त्यांनी आपआपसात खालीलप्रमाणे वाटणी पत्रा आधारे वाटून घेतली आहे.\n1) शिवाजी सिताराम आकात यांना गट क्र 61 मधील क्षेत्र 1 हे 00 आर\n2) सुर्यभान सिताराम आकात यांना गट क्र 61 मधील क्षेत्र 1 हे 00 आर\nयाप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राआधारे वाटून घेतली आहे.करिता संबंधिताने वाटणी पत्र 100 रु च्या बॉंडपेपर बॉंड क्रमांक 74 AB 681449 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण जोशी"
}
