{
  "village_code": "271800070229870000",
  "village_name": "अंगलगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:57:54Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nवाटणी पत्र\nज.मा.मधुकर रावसाहेब खंदारे रा अंगलगाव ता परतूर यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 18 मधील क्षेत्र 2 हे 93 आर अशी संपुर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा आणि त्यांची सुन यांना खालीलप्रमाणे शेतजमीन वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे.\n1) सोपान मधुकर खंदारे यांना गट क्रमांक 18 मधील क्षेत्र 2 हे 93 आर पैकी 1 हे 53 आर शेतजमीन\n2) स्वाती सोपानराव खंदारे यांना गट क्रमांक 18 मधील क्षेत्र 2 हे 93 आर पैकी 1 हे 40 आर शेतजमीन\nयाप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राआधारे वाटून दिली आहे.करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर बॉंड क्रमांक DG 730818 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण जोशी"
}
