{
  "village_code": "271800070229870000",
  "village_name": "अंगलगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:48:45Z",
  "surveys": [
    "81",
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nवाटणी पत्र\nज.मा.नारायण दगडूबा गोरे आणि बालासाहेब दगडूबा गोरे रा सातोना खु ता परतूर यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 81 मध्ये क्षेत्र 0 हे 90 आर आणि गट क्रमांक 82 मध्ये क्षेत्र 0 हे 30 आर सामाईक शेतजमीन असुन त्यांनी खालीलप्रमाणे समप्रमाणात वाटणी पत्रा आधारे वाटून घेतली आहे.\n1) नारायण दगडूबा गोरे यांना गट क्रमांक 81 मधील 0 हे 45 आर आणि गट क्रमांक 82 मधील 0 हे 15 आर शेतजमीन\n2) बालासाहेब दगडूबा गोरे यांना गट क्रमांक 81 मधील 0 हे 45 आर आणि गट क्रमांक 82 मधील 0 हे 15 आर शेतजमीन\nयाप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राआधारे वाटून घेतली आहे.करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर बॉंड क्रमांक DS 994893 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण जोशी"
}
