{
  "village_code": "271800070229890000",
  "village_name": "तोरणा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:02:17Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजे तोरणा येथील गट क्र. 68 मधील खातेदार द्रोपदाबाई विश्वनाथ पानजंजाळ या दिनांक 21/07/2022 रोजी मयत झाल्या असून मंजूर फेरफार क्र. 1057 नुसार वारसा फेरफार आधारे त्यांचे नाव कमी करून त्यांच्या एकूण 9 वारसांची नावे चालू सातबार्‍यावर घेण्यात आलेली आहेत. परंतु वरील नऊ वारसांपैकी एक वारस महादेव देवीदास पानजंजाळ यांचे नाव फेरफारामध्ये नजरचुकीने महादेव काशीनाथ पानजंजाळ असे झालेले असून मूळ दस्तावेजाआधारे त्यांचे नाव महादेव देवीदास पानजंजाळ असेच आहे. करिता संयुक्त खात्यातील महादेव काशीनाथ पानजंजाळ यांच्या नावात महादेव देवीदास पानजंजाळ अशी दुरूस्ती करण्यासाठी दुरूस्ती फेरफाराची नोंद घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कुणाल गुंटूक"
}
