{
  "village_code": "271800070229900000",
  "village_name": "हनवडी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:59:57Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणी पत्र\nज.मा.द्रोपतीबाई ज्ञानोबा करपे रा हनवडी ता परतूर यांची मौजे हनवडी शिवारातील गट क्रमांक 68 मधील क्षेत्र 1 हे 60 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांचा मुलगा विजयकुमार ज्ञानोबा करपे यांना 0 हे 40 आर शेतजमीन वाटणी पत्रा आधारे वाटुन दिली. करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर वर बॉंड क्रमांक DG 730559 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण जोशी"
}
