{
  "village_code": "271800070229900000",
  "village_name": "हनवडी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:59:57Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nवाटणी पत्र\nज.मा.तातेराव उर्फ तात्याराव सखाराम पवार रा हनवडी ता परतूर यांची मौजे हनवडी शिवारातील गट क्रमांक 59 मधील 1 हे 78 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या मुलास खालीलप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्रा आधारे वाटुन दिली आहे.\n1) गणेश तातेराव पवार यांना गट क्रमांक 59 मधील क्षेत्र 1 हे 78 आर पैकी 1 हे 19 आर शेतजमीन\n2) ज्ञानेश्वर तातेराव पवार यांना गट क्रमांक 59 मधील क्षेत्र 1 हे 78 आर पैकी 0 हे 59 आर शेतजमीन\nयाप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राआधारे वाटून दिली आहे.करिता संबंधिताने वाटणी पत्र 100 रु च्या बॉंडपेपर बॉंड क्रमांक 75 AB 582393 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण जोशी"
}
