{
  "village_code": "271800070229940000",
  "village_name": "रायपुर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1403,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:32:27Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जाक्र 2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सिआर\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा तहसीलदार परतूर यांच्याकडील कलम 85(2) अन्वये आदेश जाक्र 2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सिआर दि 01/10/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85(2) अन्वये खालीलप्रमाणे वाटणीपत्रक करून दिलेले आहे. मौजे रायपुर मधील गट क्र 112 मधील बद्रीनारायण लिंबाजी भापकर यांचे क्षेत्र 03 हे 16 आर पैकी 1 हे 00 आर त्यांनी त्यांची पत्नी नामे राधाबाई बद्रीनारायण भापकर यांना या आदेशानुसार वाटणी करून दिली आहे मा तहसीलदार परतूर यांच्याकडील आदेशानुसार फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "एम एस लोखंडे"
}
