{
  "village_code": "271800070229950000",
  "village_name": "सिरसगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2789,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:57:05Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जाक्र ६२८/१०७(१०)/स्था.मा.जप्ती आदेश\nआदेश दिनांक : 05/10/2026\nविशेष वसुली अधिकारी यांचे पत्र जाक्र ६२८/१०७(१०)/स्था.मा.जप्ती आदेश दि ०५/१०/२०२६ नुसार तसेच सहाय्यक निंबधक सहकारी संस्था परतूर यांचे पत्र दावा क्र कलम 101/15/2025-26 यांचे पत्रानुसार मौजे सिरसगाव येथील गट क्र 214 मध्ये सरिता विठ्ठल खरात यांचे जामीनदार सविता सखाराम कंकाळ यांचे जामीनदार म्हणून विशेष वसुली अधिकारी यांचा जप्ती आदेश देवगिरी ना सह संस्था शाखा परतूर यांचा 33955/-रुपये चा जप्ती बोजा ची नोंद घेण्यासाठी पत्र दिले असून विशेष वसुली अधिकारी यांचे पत्रानुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "एम एस लोखंडे"
}
