{
  "village_code": "271800070229950000",
  "village_name": "सिरसगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2791,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:57:05Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जाक्र 2026/महसूल/जमाबंदी-०१/वाटणीपत्रक/सिआर\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा तहसीलदार परतूर यांच्याकडील आदेश जाक्र 2026/महसूल/जमाबंदी-०१/वाटणीपत्रक/सिआर दि 01.10.2026 नुसार माणिकराव बाजीराव शिंदे यांची मौजे सिरसगाव येथील गट क्र 208 मधील 2 हे 93 आर पैकी 2 हे 00 आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे संतोष माणिकराव शिंदे यांना मा तहसीलदार परतूर यांच्या महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 मधील कलम 85(2) नुसार वाटणीपत्रकाआधारे वाटून दिली मा तहसीलदार परतूर यांच्या आदेशानुसार फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "एम एस लोखंडे"
}
