{
  "village_code": "271800070229960000",
  "village_name": "खांडवी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:52:39Z",
  "surveys": [
    "481",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमुळ जमीन मालक नानाभाऊ वसंत कोल्हे यांची मौजे खांडवी शिवारात गट नंबर 95 मध्ये क्षेत्र 1 हे 99 आर व गट नंबर 481 मध्ये क्षेत्र 0 हे 79 आर शेतजमीन आसुन त्यांनी त्यांची सख्खी बहिण नामे कविता सुर्यकांत बरकुले यांना सदरील गटातील संपूर्ण शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र बॉन्ड क्र 77AB 403008 दिनांक 16/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "विठ्ठल सर्जेराव घुले"
}
