{
  "village_code": "271800070229960000",
  "village_name": "खांडवी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:57:53Z",
  "surveys": [
    "452"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमुळ जमीन मालक राजाभाऊ दगडु चोरघडे यांची मौजे खांडवी शिवारात गट नंबर 452 मध्ये क्षेत्र 1 हे 45 आर शेतजमीन आसुन त्यांनी त्यांचा मुलगा नामे आकाश राजाभाऊ चोरघडे यांना सदरील गटातील 0 हे. 60 आर शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र बॉन्ड क्र 76AB 146448 दिनांक 22/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "विठ्ठल सर्जेराव घुले"
}
