{
  "village_code": "271800070229970000",
  "village_name": "सिंगोना",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5784,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:58:14Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमुळ जमीन मालक शिवाजी पिराजी काटकर यांची मौजे सिंगोना शिवारात गट नंबर 211 मध्ये क्षेत्र 0 हे 79 आर शेतजमीन आसुन त्यांनी त्यांचा पुतण्या नामे शिवराज सुदाम काटकर यांना सदरील गटातील 0 हे 30 आर शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र बॉन्ड क्र 77AB 403483 दिनांक 03/11/2026 नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अशोक कान्होबा मोहिते"
}
