{
  "village_code": "271800070229980000",
  "village_name": "सोयंजना",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:59:24Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमुळ जमीन मालक जनार्धन आबाजी सोळंके यांची मौजे सोयंजाना शिवारात गट नंबर 69 मध्ये क्षेत्र 0 हे 60.50 आर शेतजमीन आसुन त्यांनी त्यांचा मुलगा नामे सिद्धेश्वर जनार्धन सोळंके यांना सदरील गटातील 0 हे 60.50 आर संपुर्ण शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र बॉन्ड क्र 53AB 868214 दिनांक 30/9/2026 नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अशोक कान्होबा मोहिते"
}
