{
  "village_code": "271800070229980000",
  "village_name": "सोयंजना",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:59:24Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार -प्रल्हाद शिवाजीराव ढवळे यांनी अर्ज देऊन कळविले की, त्यांची गट नंबर 177 मध्ये जमीन असून माझे त्यात दोन खाते झाले आहे तरी दोन्ही व्यक्ती एकच असून त्यांचे खाते एकत्रिकरण करण्यासाठी अर्ज दिला आहे .त्यांना फेरफार क्रमांक 278 व 1829 नुसार एकूण 2.6500 हे आर जमीन आलेली आहे. खाते एकत्रिकरण करण्यासाठी फेरफार घेतला.",
  "talathi": "अशोक कान्होबा मोहिते"
}
