{
  "village_code": "271800070229980000",
  "village_name": "सोयंजना",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:59:24Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nखालील वाटणीपत्र दि. 23/10/2026 बॉंड क्र. 53AB 304262 वर नोटरी दि. 26/10/2026 आधारे करण्यात आले .\nवाटणीपत्र लिहून देणार/घेणार-1.अश्विनी माऊली आबुज 2.आकाश भानुदास आबुज रा. सोयंजना ता.परतूर जी.जालना\nवरील लिहून देणार/घेणार यांच्या नावे मौजे सोयंजना शिवारात गट नं 108 मध्ये एकूण 1.4400 हे आर जमीन सामाईक असून त्यांनी आपापसात वाटून घेतली आहे लिहून घेणार अश्विनी माऊली आबुज यांना 0.7200 हे आर व आकाश भानुदास आबुज यांना 0.7200 हे आर जमीन वाटून आली आहे.\nवरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .",
  "talathi": "अशोक कान्होबा मोहिते"
}
