{
  "village_code": "271800070230020000",
  "village_name": "दैठणा खु.",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:00:31Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखालील वाटणीपत्र दि. 19/10/2026 बॉंड क्र. 77AB729153 वर नोटरी दि- 19/10/2026 आधारे करण्यात आले\nवाटणीपत्र लिहून देणार -1. वसंत सदाशिव काटकर\nवाटणीपत्र लिहून घेणार -1 सविता वसंत काटकर\nवरील लिहून देणार मूळ जमीन मालक वसंत सदाशिव काटकर यांची मौजे दैठणा खु शिवारात गट क्र 48 मध्ये 00 हे 62 आर जमीन असून लिहून घेणार माझी पत्नी सविता वसंत काटकर हिला गट क्र 48 मधील 0.62 हे आर जमीन पूर्ण वाटून/लिहून दिली आहे.\nवरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .",
  "talathi": "एस.एम.गारवे"
}
