{
  "village_code": "271800070230020000",
  "village_name": "दैठणा खु.",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:00:31Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखालील वाटणीपत्र दि. 23/10/2026 बॉंड क्र. 77AB143975 वर नोटरी दि- 14/10/2026 आधारे करण्यात आले\nवाटणीपत्र लिहून देणार -1. हनुमंत योगाजी सवने\nवाटणीपत्र लिहून घेणार -1 उर्मिला नारायण कदम\nवरील लिहून देणार मूळ जमीन मालक हनुमंत योगाजी सवने यांची मौजे दैठणा खु शिवारात गट क्र 105 मध्ये 1.40 हे आर जमीन असून त्यामधून माझी बहिण उर्मिला नारायण कदम हिला 0.20 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे.\nवरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .",
  "talathi": "एस.एम.गारवे"
}
