{
  "village_code": "271800070230040000",
  "village_name": "वाहेगांव श्रीष्टी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:44:45Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमूळ जमीन मालक लिहून देणार 1. दत्ता मारोती नागरे 2.बळीराम मारोतराव नागरे दोघेही रा. वाहेगाव श्रीष्टी ता. परतूर यांनी त्यांच्या मौ.वाहेगाव श्रीष्टी शिवारातील ग.क्र.165 मधील सामाईक जमीन त्यांचे क्षेत्र 0 हे 40 आर असून दोघा भावांनी पुढीलप्रमाणे आपसात वाटणी पत्रक करून जमीन वाटून दिली व घेतली आहे.1. दत्ता मारोती नागरे यास 0 हे 20 आर जमीन व 2.बळीराम मारोतराव नागरे यास 0 हे 20 आर जमीन सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77 AB 729052 दिनांक 15/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
