{
  "village_code": "271800070230040000",
  "village_name": "वाहेगांव श्रीष्टी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:44:45Z",
  "surveys": [
    "98",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमुळ जमीन मालक तातेराव हनुमान काकडे रा. वाहेगाव श्रीष्टी ता.परतूर यांनी त्यांची मौ. वाहेगाव श्रीष्टी शिवारातील शेतजमीन गट नं. 99 मध्ये 0 हे 85 आर हि संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे आदित्य तातेराव काकडे यास वाटून व ताब्यात दिली. व तसेच गट नं. 98 मध्ये 0 हे 80 आर हि संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे शुभम तातेराव काकडे यास वाटून व ताब्यात दिली. सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77AB 403154 दिनांक 22/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
