{
  "village_code": "271800070230040000",
  "village_name": "वाहेगांव श्रीष्टी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:44:45Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमूळ जमीन मालक लिहून देणार विष्णु परबतराव आघाव रा.वाहेगाव श्रीष्टी ता. परतूर यांनी त्यांच्या मालकीची मौ.वाहेगाव श्रीष्टी शिवारातील ग.क्र.122 मधील जमीन ज्याचे क्षेत्र 1 हे 91 आर या शेतजमीन पैकी त्यांनी त्यांचा मुलगा नामे 1.अनिल विष्णु आघाव यास 1 हे 00 आर जमीन वाटून दिली व त्यांची पत्नी नामे 2.मंगलबाई विष्णु आघाव हिस 0 हे 42.50 आर जमीन वाटून व ताब्यात दिली आहे . सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.76 AB 144830 दिनांक 22/07/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
