{
  "village_code": "271800070230050000",
  "village_name": "श्रीष्टी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:48:53Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमूळ जमीन मालक लिहून देणार 1. शिलाबाई धनंजय अंभूरे 2. सौरभ धनंजय अंभूरे दोघेही रा. श्रीष्टी ता. परतूर यांनी त्यांच्या मालकीची मौ.श्रीष्टी शिवारातील ग.क्र.18 मधील लिहून देणार नं 1 च्या मालकीचे 1 हे 18 आर संपूर्ण जमीन व लिहून देणार नं 2 चे गट नं 18 मधील 1 हे 62 आर या शेत जमिनी पैकी 1 हे 00 आर जमीन अशी एकून 2 हे 18 आर जमीन लिहून देणार नं 1 चे पती व लिहून देणार नं 2 चे वडील नामे धनंजय पांडुरंग अंभूरे यास वाटून दिली सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77 AB 143403 व 77 AB 143402 दिनांक 08/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
