{
  "village_code": "271800070230050000",
  "village_name": "श्रीष्टी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:33:04Z",
  "surveys": [
    "239"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार श्री.मिरा जिजा अंभूरे यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांची मौजे श्रीष्टी शिवारातील गट नंबर 239 मध्ये 0 हे 03 आर सामाईक जमीन असून अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मिराबाई जिजासाहेब अंभूरे ऐवजी मिरा जिजा अंभूरे असे नावात बदल करणेबाबत, या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08/2026 मधील नोंदणी क्र.ए 2653106 अन्वये मिराबाई जिजासाहेब अंभूरे ऐवजी मिरा जिजा अंभूरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
